शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : लता मंगेशकरांच्या भावाला कायमचं...; आणीबाणीची आठवत काढत PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा

पुणे : मणीपूर काँग्रेसचे खासदार उद्या पुण्यात

महाराष्ट्र : “महायुती सरकारमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार; धनंजय मुंडेंवर कारवाई करा”: नाना पटोले

राष्ट्रीय : 'सबका साथ, सबका विकास' काँग्रेसला कधीच कळणार नाही; राज्यसभेतून पीएम मोदींचा हल्लाबोल

महाराष्ट्र : “लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून शिवभोजन थाळी बंद करू नका”; काँग्रेसने केली मागणी

राष्ट्रीय : मोदीजी आणि ट्रम्प मित्र आहेत, मग हे...; अमेरिकेतून बाहेर पाठवलेल्या स्थलांतरितांच्या मुद्द्यावरुन प्रियांका गांधींनी निशाणा साधला

राष्ट्रीय : एक्झिट पोलमधून ‘आप’ला कमकुवत समजलं जातंय, निकालापूर्वी काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान  

राष्ट्रीय : ट्रम्प यांचा एक निर्णय अन् काँग्रेस भडकली, पण का? मोदी सरकारकडे केली मोठी मागणी!

राष्ट्रीय : १० Exit Poll, सर्वात एक गोष्ट कॉमन; राजधानी दिल्लीत काँग्रेसला मिळणार गुड न्यूज

राष्ट्रीय : आप की काँग्रेस, मुस्लीम मतदार कुणासोबत? एक्झिट पोलमधून समोर आला धक्कादायक अंदाज