शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : काँग्रेसचा विचार घराघरांत पोहोचविणार, हर्षवर्धन सपकाळ; काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प

राष्ट्रीय : पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा 'सुपडा साफ', भाजपचा 'डंका'; PM मोदींनी म्हणाले, 'गुजरात से अटूट नाता'!

राष्ट्रीय : सीएम चंद्राबाबूंनी केली भाजपची कोंडी; ज्या निर्णयामुळे तेलंगणात वाद, नेमका तोच निर्णय घेतला

राष्ट्रीय : जुने पराभव विसरून नव्या जोमाने सुरुवात; बिहार फत्ते करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली...

राष्ट्रीय : गुजरातमधील पालिका निवडणुकांमध्ये भाजपाचा झंझावात, ६८ पैकी ६० पालिकांमध्ये मिळवलं बहुमत  

महाराष्ट्र : काँग्रेसला पुन्हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष करायचा असेल तर...; नाना पटोलेंचा महत्त्वाचा सल्ला

महाराष्ट्र : काँग्रेसचे विचार घराघरात पोहोचवून राज्यात सत्ता आणू, काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवू’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी केला निर्धार

राष्ट्रीय : काँग्रेसशासित तेलंगाणामध्ये रमजानमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांना तासभर आधी काम थांबण्याची सूट, भाजपाचा आक्षेप   

राष्ट्रीय : काँग्रेसच्या उत्पन्नात १७१% वाढ; तरीही भाजपच ठरला अव्वल, ७४.५७ टक्के उत्पन्न हे एकट्या भाजपचे

मुंबई : भाजपचे राजकारण जात अन् पैशांचे, त्याला छेदू : हर्षवर्धन सपकाळ