शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : भारतीय जनतेनं हुकूमशहांचा अहंकार मोडीत काढला..., राज्यसभेत अमित शाह यांचा हल्लाबोल 

राष्ट्रीय : One Nation One Election bill: महत्त्वाच्या दिवशीच भाजपच्या २० पेक्षा जास्त खासदारांची दांडी

महाराष्ट्र : 'तुम्ही काय करता आहात?'; उद्धव ठाकरेंनी सावरकर, नेहरूंवरून काँग्रेस-भाजपला सुनावलं

राष्ट्रीय : Yogi Adityanath : काँग्रेसच्या नेत्या पॅलेस्टाईनची बॅग घेऊन फिरताहेत आणि आम्ही तरुणांना इस्रायलला पाठवतोय

राष्ट्रीय : आणीबाणी देश वाचवण्यासाठी नाही, तर..; नेहरू, इंदिरांचा उल्लेख करत नड्डांचा काँग्रेसवर हल्ला

राष्ट्रीय : 'एक देश, एक निवडणूक' विधेयक लोकसभेत सादर; काँग्रेस, सपा, TMC सह अनेक पक्षांचा विरोध

राष्ट्रीय : प्रियांका गांधींनी काल बॅगेवर पॅलिस्टाइन लिहिले, आज बांगलादेशमधील हिंदूंचा मुद्दा केला उपस्थित

गोवा : सुलेमानला सोडण्यात मंत्री, आमदारांचा हात! काँग्रेस, आपचा आरोप

राष्ट्रीय : प्रियांका गांधी पॅलेस्टाइन लिहिलेली बॅग घेऊन संसदेत, पाकिस्तानच्या माजी मंत्र्याने केले कौतुक, म्हणाले...

राष्ट्रीय : EVM च्या मुद्द्यावरुन INDIA आघाडीत मतभेद; NC नंतर आता TMC ची काँग्रेसवर बोचरी टीका