शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसचा सत्यानाश केला; विनेश फोगटच्या विजयानंतर ब्रिजभूषण सिंहांची खोचक प्रतिक्रिया

राष्ट्रीय : हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...

अन्य क्रीडा : Haryana Election Result : हरयाणात नक्कीच काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल..., विनेश फोगाटचा दावा

राजकारण : ...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?

राष्ट्रीय : हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही....

राष्ट्रीय : Ashok Gehlot : ही विचारधारेची लढाई, शेवटी काँग्रेस...; हरयाणा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान

राष्ट्रीय : हरयाणा निकालाने राहुल गांधींना झटका, महाराष्ट्रात काँग्रेससमोर सर्वात मोठं आव्हान?

अन्य क्रीडा : Haryana Election Result : विनेश फोगाटने राजकारणातील 'कुस्ती' जिंकली; आमदार होताच आनंद गगनात मावेना

राष्ट्रीय : हरियाणामधून पहिला निकाल आला; भाजपाच्या वादळातही काँग्रेस उमेदवार ४६ हजार मतांनी जिंकला

राष्ट्रीय : सर्व काही भाजपच्या इशाऱ्यावर होत...; हरयाणा निकालावरुन काँग्रेसची निवडणूक आयोगावर टीका