शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अहिल्यानगर : संगमनेरमध्ये पराभवाचा धक्का कशामुळे बसला?; बाळासाहेब थोरातांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितलं कारण 

राष्ट्रीय : Sambhal Violence: राहुल गांधी, प्रियांका गांधी संभलमध्ये पोहोचणार का?

राष्ट्रीय : काँग्रेसच्या आकडेवारीशी आयोगाची असहमती; सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेसला लेखी पाठवणार

नांदेड : विधानसभेची मोहीम फत्ते; आता काँग्रेसच्या अनेकांना भाजपाचे डोहाळे

सांगली : काँग्रेसचे सांगली, जत मतदारसंघांतील बूथच्या मत पडताळणीसाठी अर्ज; किती रुपये केले जमा.. वाचा

महाराष्ट्र : बिंग फुट नये म्हणूनच मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव केला का?’’, नाना पटोलेंचा सवाल

राष्ट्रीय : लवकरच करणार राजकारणात पदार्पण’’, रॉबर्ट वाड्रा यांचं सूचक विधान   

क्राइम : मी रेशन विकून पैसे आणलेत; नोकरीच्या शेवटच्या दिवशी अकाउंटंटने घेतली लाच

पुणे : विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये होणार संघटनात्मक बदल; पक्षाचा चेहरा तरुण करणार

पुणे : सोनिया गांधी कणखर स्वभावाच्या नेत्या, सर्वोच्च पद नाकारणे ही मोठी गोष्ट- पृथ्वीराज चव्हाण