शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : “महायुती सरकारने विधिमंडळाची परंपरा पाळावी, मविआला विरोधी पक्षनेतेपद द्यावे”: नाना पटोले

मुंबई : “महायुतीचे सरकार कसे आले, ७६ लाख मते मिळाली कशी?”; नाना पटोलेंनी विचारला प्रश्न

राष्ट्रीय : ममता किंवा उद्धव ठाकरेंना नेता करा; सत्यपाल मलिक यांचाही उडाला राहुल गांधींवरील विश्वास

गोवा : इतर पक्षांच्या आमदारांनी पक्षाला सल्ले देऊ नयेत; यापुढे काँग्रेसचे एकला चलो...: सावियो डिसिल्वा 

राष्ट्रीय : आतिशी यांचा राजीनामा केजरीवाल का मागत नाहीत?; काँग्रेसचा AAP ला रोखठोक सवाल

राष्ट्रीय : सरकार आता आणखी एक नवीन टॅक्स स्लॅब आणणार, राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा 

पुणे : ओबीसींचा पाठिंबा तर मग त्यांना मुख्यपद का नाही? अतुल लोंढे; इव्हीएम आंदोलन देशस्तरावर नेणार

राष्ट्रीय : ...तर मी इंडिया आघाडीचे नेतृत्व करू शकते; ममता बॅनर्जींचं मोठं विधान, काँग्रेसला मेसेज?

महाराष्ट्र : शपथविधीवेळी मोठं नाट्य; मविआचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, कारण...

मुंबई : शपथविधी समारंभाला विरोधकांची पाठ, राजकीय कटुता कायमच; काहींना फोनवर विनंती, काहींना पाठविले निमंत्रण