शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : शिंदे-अजितदादांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दिल्लीच्या आदेशाशिवाय...; काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : काँग्रेसचे काही आमदार-खासदार अस्वस्थ; बावनकुळेंचं सूचक विधान, राजकीय वर्तुळात खळबळ

राष्ट्रीय : राजधानीत इंडिया आघाडीत फूट, AAP स्वबळावर लढणार; अरविंद केजरीवालांनी केले स्पष्ट

पुणे : दुसरा पर्यायच ठेवला नाही; पक्षहितासाठीच अपक्ष लढलो, निलंबन त्वरित मागे घ्यावे, बागुल यांची मागणी

महाराष्ट्र : आमदारकीचा राजीनामा द्या, मगच ईव्हीएमविरोधात बोला; मारकडवाडीतील सभेत सत्ताधाऱ्यांचे विरोधकांना आव्हान

राष्ट्रीय : 'आप'ची सोडली साथ अन् धरला काँग्रेसचा हात! अब्दुल रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

महाराष्ट्र : धवलसिंह मोहिते पाटलांनी काँग्रेसचा हात सोडला, प्रणिती शिंदेंवर आरोप करत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

राष्ट्रीय : संभलमधील हिंसाचारातील पीडित कुटुंबीयांची राहुल आणि प्रियंका गांधी यांनी घेतली भेट, न्याय मिळवून देण्याचं दिलं आश्वासन  

पुणे : पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवार सर्वोच्च न्यायालयात जाणार

राष्ट्रीय : कर्नाटकात आरक्षणाची मागणी, लिंगायत समाजाचा विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न; पोलिसांचा लाठीचार्ज