शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : ‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग

महाराष्ट्र : पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे 'ऑपरेशन लोटस'; नाना पटोलेंचा घणाघात

राष्ट्रीय : हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्...; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा

नागपूर : तर, काँग्रेस विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार

नागपूर : परभणीत संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

राष्ट्रीय : राहुल गांधींनी अचानक घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट, विषय काय?

राष्ट्रीय : “‘हे’ ३ मुद्दे भाजपाला खूपच अस्वस्थ करतात, EVMबाबत सुप्रीम कोर्टात जाणार”: प्रणिती शिंदे

राष्ट्रीय : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत येताच राहुल गांधींनी तिरंगा देण्याचा प्रयत्न केला...पाहा VIDEO

महाराष्ट्र : काँग्रेसचे आमदार-खासदार भाजपाच्या संपर्कात? नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रीय : जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव; सभापतींना पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय?