शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : सगळी जबाबदारी नेहरूचीं आहे का? तुम्ही काय केले सांगा; पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींचे टीकास्त्र

राष्ट्रीय : काही फक्त खिशात संविधान ठेवतात, पूर्वजांकडून त्यांनी...; संरक्षण मंत्र्यांची राहुल गांधींवर सडकून टीका

राष्ट्रीय : राहुल गांधींना पिगी बँक भेट देणाऱ्या मुलांच्या पालकांनी संपवलं जीवन; ईडीने टाकला होता छापा

राष्ट्रीय : खूप सहन केले, मी शेतकऱ्याचा मुलगा...; सभापती जगदीप धनखड काँग्रेसवर संतापले

राष्ट्रीय : दिल्लीमध्ये काँग्रेसच्या 21 उमेदवारांची यादी जाहीर, अरविंद केजरीवालांविरोधात शीला दीक्षित यांच्या मुलाला उमेदवारी

महाराष्ट्र : “जे होईल ते पाहा, जे मिळेल ते घ्या, अन्यथा घरी आराम करा”; शिंदे-अजितदादांना कुणाचा टोला?

राष्ट्रीय : आम्ही मणिपूर म्हटलं, त्यांना करिना कपूर वाटलं; काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना टोला

महाराष्ट्र : “बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचा अवमान, विटंबना करणाऱ्यांना कठोर शासन करा”: नाना पटोले

गोवा : मतभेद बाहेर न्याल तर खबरदार! प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी खडसावले

महाराष्ट्र : अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...