शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : गटनेत्यासह प्रदेशाध्यक्ष निर्णयही लांबणीवर? चेन्नीथला यांची आमदार, पराभूत उमेदवारांशी चर्चा

राष्ट्रीय : आंबेडकर, आंबेडकर म्हणायची फॅशन, एवढे देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता; अमित शाह यांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक

राष्ट्रीय : ही तीन कामं सोडा, जनता तुम्हाला विजयी करेल’’, अमित शाहांचा काँग्रेसला टोला   

राष्ट्रीय : 'इंदिरा गांधींनी वीर सावरकरांना महान व्यक्ती म्हटले होते', अमित शाहांचा राहुल गांधींवर घणाघात

राष्ट्रीय : भाजप सरकार प्रत्येक राज्यात 'समान नागरी कायदा' लागू करणार; अमित शाहांची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : महाराष्ट्रात काँग्रेसला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; कोणकोणते नेते स्पर्धेत? जाणून घ्या...

राष्ट्रीय : 'संविधान फक्त दाखवण्याचा नाही, विश्वास ठेवण्याचा विषय', अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्ला

राष्ट्रीय : भारतीय जनतेनं हुकूमशहांचा अहंकार मोडीत काढला..., राज्यसभेत अमित शाह यांचा हल्लाबोल 

राष्ट्रीय : One Nation One Election bill: महत्त्वाच्या दिवशीच भाजपच्या २० पेक्षा जास्त खासदारांची दांडी

महाराष्ट्र : 'तुम्ही काय करता आहात?'; उद्धव ठाकरेंनी सावरकर, नेहरूंवरून काँग्रेस-भाजपला सुनावलं