शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पिंपरी -चिंचवड : केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा;पिंपरीत काँग्रेसकडून मागणीचा ठराव 

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : नोकरीसाठी अर्ज भरताना १८% GST, मोदी सरकार देशातील तरुणांच्या जखमेवर मीठ चोळतंय

राष्ट्रीय : दिल्लीच्या निवडणुकीत भाजपा मध्य प्रदेशचा फॉर्म्युला वापरणार, बड्या नेत्यांना रिंगणात उतरवणार

राष्ट्रीय : आंबेडकरांचा पराभव करणाऱ्याला काँग्रेसनं पद्मभूषण दिलं, संपूर्ण देशभरात मोहीम चालवणार; भाजपची घोषणा!

महाराष्ट्र : पोलिसांनी सूर्यवंशीची हत्या केली आणि मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलले; राहुल गांधींचा गंभीर आरोप

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींना जामीन, CM रेवंत रेड्डींसोबतचं कनेक्शन समोर

परभणी : परभणी कोंबिंग ऑपरेशनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: खा. चंद्रकांत हंडोरे

महाराष्ट्र : “महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी झाली, आपसात लढूनच कार्यक्रम संपेल”; काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर; सोमनाथ सुर्यवंशी, विजय वाकोडे कुटुंबियांची घेणार भेट

राष्ट्रीय : सनी लिओनीच्या खात्यात दर महिन्याला पैसे पाठवतेय सरकार! एवढे रुपये होतायत जमा; बघा पुरावा