शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : निवडणुका झाल्या, निकाल लागले, अर्थसंकल्प झाला; तरीही भाजपामध्ये नेतेमंडळींचे 'इनकमिंग' सुरुच

राष्ट्रीय : भारत AIच्या शर्यतीत मागे, आपण फक्त बघत बसलोय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, डेटा गमावल्याचा आरोप

महाराष्ट्र : 'अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे आणि पोकळ घोषणा, प्रत्यक्षात राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

महाराष्ट्र : “हा अर्थसंकल्प २०२६ चा होता की २०४७ चा?”; विजय वडेट्टीवारांची सरकारवर उपरोधिक टीका

चंद्रपूर : धानोरकर गटाला जबर धक्का, चंद्रपूर मनपात स्थायीमध्ये विजय वडेट्टीवार गटाची सरशी

राष्ट्रीय : कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय: 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी

मुंबई : “नागपूर स्फोट प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी

मुंबई : मविआत बिघाडी? राज्यसभेसाठी काँग्रेसचा शरद पवारांना पाठिंबा; पत्रकार परिषदेत उद्धवसेना गैरहजर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिंदेसेनेच्या गटनेतेपदी अरुण जाधव

महाराष्ट्र : शरद पवार यांच्या उमेदवारीला काँग्रेस हायकमांडचा हिरवा कंदिल, पाठिंबा देण्याची राज्यातील नेत्यांना दिली सूचना