शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय :   उत्तराखंडमधील पालिका निवडणुकांच्या कलांमध्ये भाजपाची मुसंडी, काँग्रेसला धक्का 

पुणे : जीबीएसच्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार करा; काँग्रेस शिष्टमंडळाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

राष्ट्रीय : पूर्वांचल मतदारांवर काँग्रेस-भाजपची मदार

महाराष्ट्र : लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार; राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर आंदोलन करणार

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा, काँग्रेस नेत्यांचे थेट भाष्य; म्हणाले, “घोषणेचे स्वागत...”

महाराष्ट्र : मद्य कंपन्यांशी करार करुन महाराष्ट्राला ‘दारुराष्ट्र’ करायचंय का?; काँग्रेसचा सवाल

पुणे : मतदार दिनीच काँग्रेसची आयोगाविरोधात राज्यव्यापी निदर्शने

फिल्मी : सैफ अली खान हल्ला प्रकरणात ट्विस्ट; हल्लेखोराच्या वडिलांचा दावा, CCTV दिसणारा...

पुणे : शहर काँग्रेस कमिटी बरखास्तच करा; राहुल, प्रियंका गांधी सेनेची मागणी

मुंबई : “११ वर्ष केंद्रात भाजपाचे सरकार, ‘लाडकी बहीण’चा फायदा घेणारे बांगलादेशी भारतात आले कसे?”