शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : तासभर भाषण करुन त्या थकल्या नाहीत; पुअर लेडी म्हणणाऱ्या सोनिया गांधींना राष्ट्रपती भवनाचे प्रत्युत्तर

पुणे : खासदार, आमदार गप्प हे आश्चर्यकारक! सत्ताधाऱ्यांकडूनच पाण्यासाठी महापालिकेची अडवणूक, काँग्रेसचा आरोप

राष्ट्रीय : भाषणाच्या अखेरपर्यंत थकून गेल्या; सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा 'पुअर लेडी' असा उल्लेख

महाराष्ट्र : काँग्रेसच्या माजी आमदारानं घेतली एकनाथ शिंदेंची भेट; शिवसेनेत प्रवेश करणार?

राष्ट्रीय : ...तर आरएसएस कधीच सत्तेत आली नसती; ९० च्या दशकातील चुकांवर बोट, राहुल गांधींचा काँग्रेसला डोस

राष्ट्रीय : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'ही' 16 विधेयके मांडली जाणार, महाकुंभाचा मुद्दाही पेटणार

महाराष्ट्र : काँग्रेससोबत येण्यासाठी राज ठाकरेंना 'या' नेत्याने दिला मैत्रीचा हात; म्हणाले, लोकशाही वाचवणे आपली जबाबदारी...

क्राइम : भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या काँग्रेस खासदाराचं लोकांनी डोकं फोडलं, काय घडलं?

राष्ट्रीय : अखेरच्या टप्प्यात भाजप सोडून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत केजरीवालांचं काय झालं बोलणं?

महाराष्ट्र : शाळकरी मुलांना अंडी आणि फळे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का?’’, काँग्रेसचा सवाल