शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोळसा संकट

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे.

Read more

राष्ट्रीय : Power Crisis In India: या 4 कारणांमुळे भारतावर ओढावलंय कोळशाचं संकट, जाणून घ्या सरकार काय करत आहे

राष्ट्रीय : वीजटंचाईमुळे Delhi अंधारात जाण्याची भीती, Arvind Kejriwal यांनी पंतप्रधान Narendra Modi यांना लिहिले पत्र

आंतरराष्ट्रीय : Lebanon Power Outage: भारत, चीन आधीच 'हा' देश पूर्ण अंधारात गेला; अवघ्या जगावर ब्लॅकआऊटचे संकट?

राष्ट्रीय : मोठं संकट! पुढच्या आठवड्यात बत्ती गुल? देश अंधारात बुडण्याची भीती; चिंता वाढली

संपादकीय : वीज कडाडणार! संपूर्ण देशातील यंत्रणा हादरणे स्वाभाविक