शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोळसा संकट

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे.

Read more

राष्ट्रीय : Coal Shortage in India: देशातील वीज संकट अधिक गडद होणार, 85 वीज प्रकल्पांमध्ये कोळसा संपण्याच्या मार्गावर

पुणे : परदेशातून कोळसा आयात करणार; छत्तीसगडमधील खाण विकत घेणार, अजित पवारांची माहिती

नागपूर : स्फोटकांच्या तुटवड्यामुळे कोळसा पुरवठ्यावर परिणाम

राष्ट्रीय : भारताला कोळशाचा वापर कमी करणे शक्य आहे का?

राष्ट्रीय : कोळशामुळे सर्वाधिक प्रदूषण, पण भारतात याचा वापर बंद होऊ शकत नाही; जाणून घ्या कारण...

नागपूर : कोळसा संकटावर सध्या ‘ब्रेक’; वीज केंद्रांमध्ये वाढला साठा; पुरवठ्यातही वाढ

नागपूर : डिझेलच्या दरवाढीमुळे देशात कोळसा संकट

नागपूर : ब्लॅक गोल्डचे ब्लॅक मार्केटिंग : 'देखरेखदाराच्या डोळ्यांवर नोटांचे झापडं'

महाराष्ट्र : कोळसा टंचाई हे ‘त्यांचे’ पाप, पत्र देऊनही कोळसा उचलला नाही; दानवेंचा राज्य सरकारवर निशाणा

नागपूर : कोळशाचा काळा धंदा; दगड, गिट्टीला देतात मुलामा; जागोजागी ठिय्ये