lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिटी कोतवाली पोलीस स्टेशन

सिटी कोतवाली पोलीस स्टेशन

City kotwali police station, Latest Marathi News

अकोला: जनता बाजारातील जुगार अड्डयावर छापेमारी - Marathi News | Akola: raid on the gambling | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: जनता बाजारातील जुगार अड्डयावर छापेमारी

अकोला - जनता भाजी बाजारात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सिटी कोतवालीचे प्रभारी ठाणेदार तथा वाहतुक शाखा प्रमुख विलास पाटील यांनी मंगळवारी प्रभार स्विकारताच छापेमारी केली. ...

दरोड्याच्या प्रयत्नात असलेली टोळी गजाआड;  देशीकट्टा, जीवंत काडतूस, चाकू जप्त - Marathi News | Gangs of robbers arested; Desiqatta, lively cartridge, knife seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दरोड्याच्या प्रयत्नात असलेली टोळी गजाआड;  देशीकट्टा, जीवंत काडतूस, चाकू जप्त

अकोला: दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीदरम्यान फतेह चौकाजवळून अटक केली. ...

अकोला : मालकीणीला बेशुद्ध करून मुद्देमाल पळविणारा जेरबंद! - Marathi News | Akola: Assuring the ownership of the unconscious! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : मालकीणीला बेशुद्ध करून मुद्देमाल पळविणारा जेरबंद!

अकोला: सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सवरेपचार रुग्णालयासमोर असलेल्या यमुना तरंग अपार्टमेंटमधील उमा राठी यांना बेशुद्ध करून त्यांच्याकडील तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पळविणार्‍या नोकरास सिटी कोतवाली पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. ...

अकोला : बनावट स्वाक्षरी करून भूखंडाचा दिला ताबा! - Marathi News | Akola: By making fake signature possession of possession! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : बनावट स्वाक्षरी करून भूखंडाचा दिला ताबा!

अकोला : तत्कालिन जिल्हाधिकारी व तत्कालिन निवासी जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी करून शासनाचा ५ हजार ९४९ चौ. फूट भूखंडाचा ताबा खासगी व्यक्तीस देऊन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी अज्ञात आर ...

अकोल्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | NCP's corporator in Akola filed a complaint against husband | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला : सांगितल्यानंतरही प्रभागामध्ये सफाई न केल्याच्या कारणावरून सफाई कामगारास शिवीगाळ करणार्‍या राष्ट्रवादी काँगेसच्या नगरसेविका उषा विरक व त्यांचे पती जगजितसिंह विरक यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला.  ...

समन्वित कृषी विकास प्रकल्पात एक कोटी ९२ लाखांची अनियमितता - Marathi News | Irregularities of 1 crore 92 lakhs in Integrated Agricultural Development Project | Latest akola News at Lokmat.com

अकोला :समन्वित कृषी विकास प्रकल्पात एक कोटी ९२ लाखांची अनियमितता

अकोला : आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून शेतकर्‍यांना पीक संवर्धन ते पणन व्यवस्थेपर्यंत लागणार्‍या गरजांसाठी दिल्या जाणार्‍या अनुदानाच्या योजनांत एक कोटी ९२ लाख रुपयांचा घोळ केल्याप्रकरणी समन्वित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्था ...

जमाबंदी आयुक्त करणार अकोल्यातील भूखंड घोटाळयाचा तपास - Marathi News | Junking commissioner to investigate the plot of scam in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जमाबंदी आयुक्त करणार अकोल्यातील भूखंड घोटाळयाचा तपास

अकोल्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने कागदपत्रामध्ये फेरफार करून शासनाच्या मालकीचा २० कोटीचा भूखंड हडपल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केला होता. या संदर्भात विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महसूल मंत्री ...

अभियंता मारहाण प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखास जामीन - Marathi News | Shiv Sena district chief secured bail in engineer case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अभियंता मारहाण प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखास जामीन

कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी पैसे मागण्याचा आरोप असलेले जि. प. बांधकाम विभागातील अभियंता किशोर राऊत यांना मारहाण करून, शासकीय  कामात अडथळा आणल्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्यावर  कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात ...