लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको लॉटरी

CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या , मराठी बातम्या

Cidco, Latest Marathi News

 नैना क्षेत्रातील घरांकडे ग्राहकांची पाठ; ऑनलाईन अर्ज नोंदणीस सिडकोकडून २७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Consumers return to homes in Naina area CIDCO extends deadline for online application registration till October 27 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : नैना क्षेत्रातील घरांकडे ग्राहकांची पाठ; ऑनलाईन अर्ज नोंदणीस सिडकोकडून २७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

नैना प्रकल्प परिसरातील सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. ...

भूखंडाच्या विकासासाठी विमानतळबाधींंना सहा वर्षांचा वेळ! - Marathi News | six years time for airport workers to develop the plot important decision of cidco | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भूखंडाच्या विकासासाठी विमानतळबाधींंना सहा वर्षांचा वेळ!

सिडकोचा महत्त्वपूर्ण निर्णय ...

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरे नियमित करण्याच्या शासनाच्या आदेशाला केराची टोपली  - Marathi News | government's order to regularize the houses for the needs of the CIDCO project victims is rubbish | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरे नियमित करण्याच्या शासनाच्या आदेशाला केराची टोपली 

सिडकोच्या भूखंडावर प्रकल्पग्रस्तांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकाम(घरे) नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने २५ फेब्रुवारी २०२२ घेतला आहे. ...

प्रॉपर्टी कार्डबाबत पळस्पेवासियांना एक महिन्याचे आश्वासन; सिडकोला आली जाग - Marathi News | One more month assurance to Palaspe residents regarding property cards; After the self-immolation movement | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रॉपर्टी कार्डबाबत पळस्पेवासियांना एक महिन्याचे आश्वासन; सिडकोला आली जाग

सिडकोने पुन्हा एकदा नव्याने एका महिन्याचे आश्वासन पळस्पे ग्रामस्थांना दिले आहे.            ...

पंतप्रधान नवी मुंबईत येणार, पण सभा नेमकी घेणार कुठे? सिडकोसमोर माेठा पेचप्रसंग - Marathi News | The Prime Minister will come to Navi Mumbai, but where exactly will the meeting be held CIDCO faces a major dilemma | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पंतप्रधान नवी मुंबईत येणार, पण सभा नेमकी घेणार कुठे? सिडकोसमोर माेठा पेचप्रसंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबईतील नियोजित दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा मागील दहा-बारा दिवसांपासून  कामाला लागल्या आहेत. ...

भरावासाठी मुरुम-माती ऐवजी डेब्रिजचा वापर; ठेकेदारांनी सिडको-जेएनपीएला लावला शेकडो कोटींचा चुना  - Marathi News | use of debris instead of topsoil for fill; Contractors paid hundreds of crores of lime to CIDCO-JNPA | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भरावासाठी मुरुम-माती ऐवजी डेब्रिजचा वापर; ठेकेदारांनी सिडको-जेएनपीएला लावला शेकडो कोटींचा चुना 

ठेकेदारांकडून होणाऱ्या या फसवणूकीच्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सिडको-जेएनपीएला धारेवर धरुन भरावासाठी वापरण्यात आलेले  टाकाऊ डेब्रिज काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

नैना विरोधातील जनआक्रोश रॅलीला सुरुवात; पनवेलसह उरण, पेण तालुक्यातील 207 गावांना देणार भेटी   - Marathi News | Public outcry rally against Naina begins; Visits to 207 villages in Uran, Pen talukas including Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नैना विरोधातील जनआक्रोश रॅलीला सुरुवात; पनवेलसह उरण, पेण तालुक्यातील 207 गावांना देणार भेटी  

पनवेल तालुक्यातील चिंध्रन गावातून ही रॅली सुरु झाली आहे. दररोज 25 गावांना यावेळी भेट देण्यात येणार आहे. ...

सिडको अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले श्रमदान - Marathi News | cidco officers and employees participated in cleaning campaign | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडको अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले श्रमदान

देशात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा पाळला जात आहे. ...