शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चित्रांगदा सिंग

 ‘हजारो ख्वाईशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने या चित्रपटातील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेली आहे. त्यानंतर अक्षय कुमारच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले होते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका रंगविल्या असून आओ राजा आणि काफिराना यांसारख्या काही तुफान गीतांवरही ती थिरकली आहे.

Read more

फिल्मी : चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय?

फिल्मी : सलमान खानने कठीण परिस्थितीतही 'बॅटल ऑफ गलवान'चं पहिलं शेड्युल केलं पूर्ण

फिल्मी : कपाळावर रक्त अन् नजरेत देशभक्ती; सलमान खानचा 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमातील लूक समोर

फिल्मी : 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये सलमान खानसोबत दिसणार चित्रांगदा सिंह; म्हणाली, हा सिनेमा...

फिल्मी : 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये चित्रांगदा सिंगची वर्णी, पहिल्यांदाच दिसणार सलमान खानसोबत

फिल्मी : गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार

फिल्मी : 'या' खेळाडूची पत्नी होती चित्रांगदा सिंह, १३ वर्षांनंतर झाला घटस्फोट; एकटीनेच केला लेकाचा सांभाळ

फिल्मी : बोल्ड अन् ग्लॅमरस... अभिनेत्री चित्रांगदाच्या घायाळ करणाऱ्या अदा

सखी : चित्रांगदा सिंगची ६४ हजारांची पांढरी ऑर्गेंझा साडी! बघा साडीची नजाकत, दिवाळीत ऑर्गेंझा साडी घ्यायची तर.... 

फिल्मी : Gaslight Movire Review :पास की फेल ? कसा आहे सारा अली खानचा ‘गॅसलाइट’