शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चिपळूणला महापुराचा वेढा

२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Flood: महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट, कुठलीही कुचराई होता कामा नये; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

रत्नागिरी : Chiplun Flood: आधीच घरात पुराचं पाणी, त्यात मगरींचं संकट; चिपळूणच्या रहिवासी भागात मगरींचा संचार

राजकारण : Chiplun flood: कोकणातील पूरस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, संपूर्ण सहकार्याचं दिलं आश्वासन

राजकारण : Flood: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये माणुसकी आहे का? राज्याला ड्रायव्हर नको; केंद्रीय मंत्री नारायण राणे संतापले

राजकारण : कोकण बुडत असताना राष्ट्रवादीचे नेते ईदची पार्टी करण्यात व्यस्त, नेटिझन्सची संतप्त प्रतिक्रिया

महाराष्ट्र : कोकणात हाहाकार; आजही पावसाचा रेड अलर्ट, रायगडमध्ये दरडीखाली ७२ अडकले?

रत्नागिरी : चिपळूणवर तिहेरी संकट; मदतीसाठी पूरग्रस्तांचा टाहो; यंत्रणेच्या उदासीनतेमुळे हजारोंचा जीव टांगणीला

महाराष्ट्र : चिपळूणसह अनेक भागांत पुराचं भीषण संकट; पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री ठाकरेंना फोन

रत्नागिरी : लस घेण्यासाठी निघालेली महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली; गाव हळहळलं, रत्नागिरीतील घटना

रत्नागिरी : Chiplun Flood: चिपळूण बस स्थानक पाण्याखाली, गाड्याही गेल्या वाहून, फोटो अन व्हिडिओ व्हायरल