शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चिपळूणला महापुराचा वेढा

२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.

Read more

रत्नागिरी : परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प

रत्नागिरी : लाल, निळ्या पूररेषेवर आठ दिवसात बैठक, ठोस निर्णय घेऊ; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

रत्नागिरी : चिपळूणच्या महापुराचा महाअनुभव; वर्ष लोटूनही सर्वसामान्यांच्या मनात भीती

रत्नागिरी : chiplun flood: तळमजला नको रे बाबा, उंचीवरचीच खोली द्या, चिपळूणकरांना महापुराची धास्ती

रत्नागिरी : chiplun flood: कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या अवजलासाठी अभ्यास गटाची स्थापना

रत्नागिरी : चिपळूणला यंदा पुन्हा महापुराचा धोका?, वाशिष्ठी, शिव नदीतील हजारो घनमीटर गाळ नदीकाठावरच

रत्नागिरी : 'आपत्ती व्यवस्थापन'साठी चिपळूणचे 'जलतरणपटू' सरसावले!, पात्रता निवड चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : हिवाळी अधिवेशनात चिपळूणचा आवाज घुमला

रत्नागिरी : कमी काळातील अतिवृष्टी, समुद्राच्या भरतीमुळे पूर; जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंतांनी केले स्पष्ट

रत्नागिरी : Chiplun Rescue agitation : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या ‘चिपळूण बंद’ आंदोलन