lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिनी ऍप

चिनी ऍप

Chinese apps, Latest Marathi News

लडाख सीमेवर भारत-चीनमध्ये झालेल्या संघर्षानंतर मोदी सरकारनं ५९ चीनच्या ऍप्स वापरावर भारतात बंदी घातली आहे. या ऍपमध्ये टिकटॉक, हॅलोसारखे लोकप्रिय ऍपचा समावेश आहे. 
Read More
‘रोपोसो’ बनेल भारताचा टिकटॉक; चिनी अ‍ॅपवरील बंदीनंतर वेगाने लोकप्रिय झाले देशी अ‍ॅप - Marathi News | ‘Roposo’ to become India’s ticket; After the ban on Chinese apps, the native app quickly became popular | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘रोपोसो’ बनेल भारताचा टिकटॉक; चिनी अ‍ॅपवरील बंदीनंतर वेगाने लोकप्रिय झाले देशी अ‍ॅप

टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाइट डान्सने २०१९ मध्ये जगात १.३३ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला व त्यातील ४३.७ कोटी रुपये भारतीय बाजारातील होते ...

India China FaceOff: चीनच्या न्यूज अ‍ॅपवर बंदी आणा; इंडियन न्यूज पेपर सोसायटीची मागणी - Marathi News | Ban China's news app; Demand of Indian Newspaper Society | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: चीनच्या न्यूज अ‍ॅपवर बंदी आणा; इंडियन न्यूज पेपर सोसायटीची मागणी

या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की, चीनच्या मीडियाचा भारतातील संपर्क तात्काळ बंद करावा. चीनची स्थानिक मीडियातील भागीदारी आणि गुंतवणूक समाप्त करण्यात यावी ...

TikTok सारखं भारतीय Moj अ‍ॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स - Marathi News | Made In India Short Video Making App Moj By Sharechat To Rival Tiktok | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok सारखं भारतीय Moj अ‍ॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स

Moj अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याठिकाणी त्याला 3.3 स्टार रेटिंग मिळाले आहे. ...

भारतालाही 'डिजिटल स्ट्राइक' करणे माहीत आहे - रविशंकर प्रसाद - Marathi News | Banning Chinese apps is ‘digital strike’ by India: Ravi Shankar Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतालाही 'डिजिटल स्ट्राइक' करणे माहीत आहे - रविशंकर प्रसाद

भारताला आपल्या सीमेवर डोळ्यात डोळे घालून बोलणे माहीत आहे आणि भारताला लोकांच्या संरक्षणासाठी डिजिटल स्ट्राइक करणे सुद्धा माहीत आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. ...

टिकटॉक बंदीवरून TMC खासदार नुसरत जहाँ यांचा मोदी सरकारला सवाल, म्हणाल्या... - Marathi News | trinamool congress mp nusrat jahan questions modi government over chinese app ban | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :टिकटॉक बंदीवरून TMC खासदार नुसरत जहाँ यांचा मोदी सरकारला सवाल, म्हणाल्या...

...म्हणून मोदींच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल; शिवसेनेची अ‍ॅपबंदीवर 'टिक', पण भाजपाला 'टोक'लं! - Marathi News | Modi's courage must be appreciated; Shiv Sena comments on china apps ban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून मोदींच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल; शिवसेनेची अ‍ॅपबंदीवर 'टिक', पण भाजपाला 'टोक'लं!

चिनी ऍपवर बंदी घातल्यामुळे मोबाईल आणि इंटरनेट वापरणार्‍या कोटय़वधी हिंदुस्थानी जनतेच्या हिताचे रक्षण होईल, असं मतही सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे.   ...

चिनी ‘वेईबो’ माध्यमावरील खाते नरेंद्र मोदींनी बंद केले; अ‍ॅपबंदीनंतर लगेच उचलले पाऊल - Marathi News | Narendra Modi closes Chinese Weibo account; Steps taken immediately after the app ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी ‘वेईबो’ माध्यमावरील खाते नरेंद्र मोदींनी बंद केले; अ‍ॅपबंदीनंतर लगेच उचलले पाऊल

माहीतगार सूत्रांनुसार ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचे भारताने सोमवारी जाहीर केल्यानंतर लगेचच मोदी यांनी त्यांचे ‘वेईबो’ अकाऊंट बंद करण्याचे निर्देश दिले ...