शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : कोरोना व्हायरसची 'या' पुस्तकातून 40 वर्षांपूर्वी करण्यात आली होती भविष्यवाणी!

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: कोरोना व्हायरसच्या धसक्यामुळे 'या' मुस्लीम देशाने आणली Kiss करण्यावर बंदी

राष्ट्रीय : भारताच्या ताफ्यात येणार इस्त्रायली 'चित्ता'; पीओकेमधल्या दहशतवाद्यांचा बनणार 'काळ'

ऑटो : बजाजच्या चेतकला टक्कर देण्यासाठी टीव्हीएसची स्कूटर आली; iQube, Aura लाँच

जरा हटके : बाबो! झाडाच्या एकाच खोडापासून साकारली सिंहाची कलाकृती, ३ वर्षाची मेहनत आली फळाला!

सोशल वायरल : पुन्हा पुन्हा पाहिल्यावरही तुमचा विश्वास बसणार नाही की 'या' कलाकृती बर्फाने तयार केल्यात!

तंत्रज्ञान : टेलिकॉम क्षेत्रात चीनचा ड्रॅगन शिरकाव करण्याच्या तयारीत; पुन्हा 'स्वस्ताई'चे दिवस येणार?

आंतरराष्ट्रीय : या देशांना लाभले आहेत सर्वाधिक शेजारी

आंतरराष्ट्रीय : जगभरातील या ऐतिहासिक वास्तूंची चीनने केली आहे सेम टू सेम कॉपी

आंतरराष्ट्रीय : जाणून घ्या, जगातील टॉप 5 शक्तिशाली वायूसेना; भारताचा नंबर कितवा?