शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : बायडेन प्रशासनानं स्पष्ट केलं अमेरिकेसाठी काय आहे भारताचं महत्त्व

आंतरराष्ट्रीय : ढगांवर साऊंड व्हेवच्या माऱ्याने अधिक पाऊस पडणार, दुष्काळाची समस्या मिटणार; तज्ज्ञांनी लावला शोध

जरा हटके : अरे देवा! चीनच्या अभिनेत्रीला नाकाची प्लास्टीक सर्जरी पडली महागात, याचा तिने कधी विचारही केला नसेल!

आंतरराष्ट्रीय : coronavirus: कोरोना विषाणू नेमका आला कुठून? WHOच्या पथकाला तपासात मिळाला नवा पुरावा

आंतरराष्ट्रीय : चीनमधील गुहांमध्ये रिसर्च करणारी WHO टीम म्हणाली - 'कोरोना संक्रमणाचे मिळाले मोठे पुरावे'

आंतरराष्ट्रीय : म्‍यानमारच्या सत्तापालटानं चीनची झोप उडाली; लष्कर सत्तेत आल्यानं ड्रॅगनला सतावतेय मोठी भीती!

आंतरराष्ट्रीय : बापरे! बनावट लस पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3000 डोस जप्त; 80 जणांना अटक

आंतरराष्ट्रीय : भय इथले संपत नाही! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचं संकट; रुग्णसंख्येत वाढ झाल्याने चिंतेत भर

राष्ट्रीय : Budget 2021, Defence: संरक्षणावर भारतासह ‘हे’ १० देश करतात सर्वाधिक खर्च; पाहा चीन अन् रशियाचा नंबर कितवा?

क्राइम : बड्या बँक अधिकाऱ्याने घेतली 2026 कोटींची लाच; बंगल्यामध्ये बंडलांच्या थप्प्याच थप्प्या