शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

जरा हटके : चीनमध्ये आहे जगातली सर्वात वेगवान ट्रेन, वेग पाहुन थक्क व्हाल...अक्षरश: हवेत तरंगते

आंतरराष्ट्रीय : China Power Crisis: चीनमध्ये बत्ती गुल! विजेची प्रचंड टंचाई; Apple, Tesla चे उत्पादन थांबले

राष्ट्रीय : मित्र देणार दगा? रशिया देणार चिनी ड्रॅगनला सर्वात मोठी शक्ती; भारताचं टेन्शन वाढलं

आंतरराष्ट्रीय : आता संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करण्याची तालिबानची इच्छा; पत्र लिहित केली मागणी

व्यापार : Evergrande crisis: एव्हरग्रँड संकट! हाहाकार, जगातील अब्जाधीशांचे एकाच दिवसात 10 लाख कोटी बुडाले

आंतरराष्ट्रीय : 600 दिवसांपासून एकही परराष्ट्र दौरा नाही, फक्त फोनवरच चर्चा; एवढी खालावली चिनी राष्ट्रपती जिनपिंग यांची प्रकृती!

आंतरराष्ट्रीय : Coronavirus In China: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर! पुतियान शहर सील, प्रवासावरही कडक निर्बंध

आंतरराष्ट्रीय : चीनला बनवायचंय 1 किलोमीटर लांब अंतराळयान, रिसर्च सुरू

आंतरराष्ट्रीय : इरादा पक्का, दे धक्का! भारताचा शक्तिशाली ड्रॅगनला दणका; थेट शक्तीस्थळावरच प्रहार

आंतरराष्ट्रीय : एक चूक अमेरिकेला पडली महागात; चीनच्या हाती लागणार प्रचंड मोठं घबाड