शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : भारत अन् चीनमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर बैठक; महत्वाच्या मुद्द्यांवर झाला करार

राष्ट्रीय : भारत-चीन सीमेवरील अतिमहत्वाचा पूल पडला; आर्मी, आयटीबीपीच्या जवानांची ये-जा ठप्प

राष्ट्रीय : चीन-पाकवर भारत ठेवतोय ड्रोनद्वारे नजर; लष्कराचे सामर्थ्य वाढणार

आंतरराष्ट्रीय : चीनवर नजर! भारत अरुणाचल प्रदेशात १२ जलविद्युत प्रकल्प उभारणार, 'वॉटर वॉर'ला चोख प्रत्युत्तर

आंतरराष्ट्रीय : धक्कादायक! शेजरच्या स्टॉलवर जास्त ग्राहक येतात म्हणून, तिथल्या खाण्यात मिसळलं विष, त्यानंतर...

राष्ट्रीय : चंद्रयान 3: मोठा इतिहास रचला जाणार! २३ ऑगस्टला जगभरात पहिल्यांदाच 'असं' घडणार...

आंतरराष्ट्रीय : तैवानच्या डोक्यावर चीनच्या घिरट्या; लढाऊ विमानांच्या ताफ्याद्वारे लष्करी दबाव वाढवण्याचा प्रयत्न 

सांगली : Sangli: चीनच्या ट्रॅकवर धावणार जतची राणी, जागतिक विद्यापीठ मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड

व्यापार : भारत बनला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था, USला मागे टाकत चीन पहिल्या क्रमांकावर, रशियाही मागे

राष्ट्रीय : देशविरोधी प्रचार, चिनी फंडिंग; लोकसभेत गाजला NEWS CLICK चा मुद्दा; भाजपने काँग्रेसला घेरले