शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : भारतात चीनकडून होणाऱ्या आयातीमध्ये मोठी घट; देशांतर्गत उत्पादनात आणखी वाढ होणार

आंतरराष्ट्रीय : चीनशी मैत्री नेपाळला पडतेय भारी, आता भंगाराच्या भावात विकावी लागतायत विमानं; काय आहे प्रकरण

व्यापार : पाकिस्तानला मदत करण्याच्या नादात चीनच बुडाला, अर्थव्यवस्थेला लागला आणखी एक मोठा झटका

आंतरराष्ट्रीय : एकीकडे युद्ध, दुसरीकडे चीनमध्ये इस्रायलच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला

आंतरराष्ट्रीय : हमासच्या दहशतवाद्यांनी 'मेड इन चायना' हँग ग्लायडरद्वारे केला इस्रायलवर हल्ला

आंतरराष्ट्रीय : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन चीनला जाणार! युक्रेनशी युद्धानंतर पहिला विदेश दौरा, कारण काय?

व्यापार : ४ लाख कर्मचारी गमावणार नोकरी, चीनच्या खाण उद्योगासही फटका

व्यापार : IMF नं वर्तवलं भारताच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य; आकडे पाहून चीनची होईल पोटदुखी

क्राइम : चिनी कंपनी Vivo मोबाईलवर ED ची मोठी कारवाई; कंपनीच्या ४ अधिकाऱ्यांना अटक

आंतरराष्ट्रीय : भारताला अडकवण्यासाठी ड्रॅगनची चाल; निज्जरच्या हत्येला नवं वळण, चीनचा डाव उघड