शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

व्यापार : Gold Price : चीनमुळे वाढतेय सोन्याची किंमत! 'या' कारणामुळे गोल्डचा साठा वाढवतोय ड्रॅगन

जरा हटके : ना फोन, ना रिल्स, ना कुणाशी बोलली; ८ तास बेडवर शांत बसलेल्या महिलेने १ लाख जिंकले

लोकमत शेती : मागील तीन वर्षात या पिकाच्या बाजारभावात तब्बल ३० पटीने होतेय वाढ; कशी वाचा सविस्तर

आंतरराष्ट्रीय : 'पुतिन यांना समजावून सांगा..', डोनाल्ड ट्रम्प यांचे चीनला रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचे आवाहन

व्यापार : भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनचा फुगा फुटला! इतिहासात पहिल्यांदाच एवढी वाईट स्थिती

आंतरराष्ट्रीय : BRI Project : चीनसोबत करार करून खूश झालेल्या ओलींना दिसेना धोका, भारताचंही टेन्शन वाढवलं!

राष्ट्रीय : 'सीमेवरील शांतता आणि स्थैर्य, हीच भारत-चीन संबंधातील पहिली अट', जयशंकर थेट बोलले

जरा हटके : चीनमध्ये आढळली मानवाची नवीन प्रजाती; मोठ्या डोक्याचे हे मानव नेमकं आले कुठून?

सोशल वायरल : ९० टक्के ड्रायव्हर फेल होतील, ड्रायव्हिंग टेस्टचा Video पहाल तर, अशी रिव्हर्समध्ये चालविणे म्हणजे कसबच...

राष्ट्रीय : 26 राफेल, 3 पाणबुड्या अन्...पाकिस्तान-चीनची झोप उडवण्यासाठी भारताने आखली योजना