शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

छत्रपती संभाजीनगर : चीनवरील बहिष्कार : औरंगाबादेतील उद्योगांना कच्च्या मालासाठी आहे अन्य देशांचा पर्याय

ठाणे : चिनी उत्पादनांविरोधात ठाण्यात मनसे आक्रमक; चीनी बनावटीचे मोबाईल जाळले 

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींच्या त्या विधानामुळे माजी सैनिक संतप्त, तीव्र शब्दांत व्यक्त केली नाराजी

क्रिकेट : टीम इंडियाच्या खेळाडूचा चिनी ब्रँड्सवर बहिष्कार; जाहिरातही न करण्याचा निर्धार

राष्ट्रीय : माघार नाही...; रक्त गोठवणारी थंडी अन् सीमेवरील तणावातही जवानांनी गलवान नदीवर तयार केला पूल

आंतरराष्ट्रीय : India China FaceOff: अमेरिका भडकली; चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या खोटेपणाची पिसंच काढली!

राष्ट्रीय : 'चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून काडीचाही फरक पडणार नाही'; चिदंबरम यांचा मोदी सरकारला वेगळा सल्ला

आंतरराष्ट्रीय : भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....

आंतरराष्ट्रीय : वादग्रस्त नकाशानंतर नेपाळ पुन्हा भारताला झटका देणार; भारतीय महिलांबाबत मोठा निर्णय घेणार!

आंतरराष्ट्रीय : चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणार?; भारताच्या आक्रमक भूमिकेवरुन चीननं दिलं मोठं आव्हान