शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

मुंबई : राहुल गांधींवर टीकेऐवजी पवारांनी मोदींना प्रश्न करावा; राऊत यांची टीका

मुंबई : मेगालॅबच्या उभारणीत चायनिज तंत्रज्ञान होणार हद्दपार; स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न

आंतरराष्ट्रीय : अ‍ॅप बंद करण्याच्या निर्णयाबाबत चीनने व्यक्त केली गंभीर चिंता; प्ले स्टोअर्सवरून टिकटॉक गायब

सोशल वायरल : चिनी अ‍ॅपवर भाष्य करणारी अमुल गर्लची ‘ती’ जाहिरात प्रचंड व्हायरल; नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा

क्रिकेट : देश प्रथम, पैसा नंतर, आयपीएलचे चीनशी असलेले नाते तोडा, या संघमालकाची रोखठोक भूमिका

राष्ट्रीय : मोदी चीनला घाबरतात, म्हणून चीनचा नामोल्लेख टाळतात; काँग्रेसची बोचरी टीका  

राष्ट्रीय : तू इधर उधर की न बात कर, ये बता कि...; संबोधनात चीनचा उल्लेख न केल्याने राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

तंत्रज्ञान : PUBG Mobile वर सरकारने बंदी का घातली नाही?; जाणून घ्या यामागचं खरं कारण

महाराष्ट्र : 'घरगुती कामासाठी सरकारला प्रश्न विचारत नाही'; पवारांच्या 'त्या' विधानावरुन पृथ्वीराज चव्हाणांचं प्रत्युत्तर