शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

जरा हटके : धक्कादायक! फक्त एका फेक कॉलने चोरांनी महिलेचे लुटले २४० कोटी रूपये, समजलं तेव्हा उशीर झाला होता..

तंत्रज्ञान : केवळ एका मिनिटांत झाली ४५० कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या Xiaomi स्मार्टफोनची विक्री

आंतरराष्ट्रीय : पुढच्या पाच वर्षांत दरवर्षी एक कोटीने कमी होणार चीनची लोकसंख्या, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

राष्ट्रीय : देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक!

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोना लसीकरणाकडं लोकांनी फिरवली पाठ; सरकारनं भन्नाट ऑफर्स देताच लागल्या रांगा

जरा हटके : Model loses twelve kg drinking water : .....म्हणे १२ दिवसात फक्त पाणी पिऊन घटवलं १२ किलो वजन; ट्रोल करत नेटिझन्सनी दिलं भन्नाट उत्तर

आंतरराष्ट्रीय : कार्यालयात बॉसला महिलेने झाडूने मारले, अश्लील मेसेजेस पाठवायचा

राष्ट्रीय : चीनचा हटवाद : सैन्य माघारी घेण्यास नकार; पूर्व लडाखमध्ये हॉट स्प्रिंग, गोगरा, देपसांगमधील पेचप्रसंग कायम

सोशल वायरल : दे दणादण! अश्लील मेसेज पाठवणाऱ्या बॉसची महिलेकडून झाडूने धुलाई, व्हिडीओ व्हायरल!

आंतरराष्ट्रीय : भारत-चीन सीमेवरून सैनिक मागे हटले तरी तणाव कायम, अमेरिकेचा अहवाल