शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : चीनच्या रणनीतीला भारताने दिला धक्का, भारत-आखात-युरोप कॉरिडॉरने ड्रॅगनच्या वर्चस्वाला गेला तडा

राष्ट्रीय : भारत अन् सौदी अरेबियाची मैत्री घट्ट; राजकुमार खेळू शकतात डाव, पाकिस्तानची चिंता वाढली

आंतरराष्ट्रीय : चीनच्या परराष्ट्र मंत्र्यानंतर आता संरक्ष मंत्री बेपत्ता; दोन आठवड्यांपूर्वी शेवटचे दिसले

राष्ट्रीय : भारताचा चीनला झटका! लडाखच्या न्योमामध्ये बांधणार जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्ड

राष्ट्रीय : जी-20 परिषदेसाठी सर्वाधिक खर्च करणारा भारत तिसरा देश, हजारो कोटींचा खर्च

राष्ट्रीय : तेव्हा भारतानं चीनसाठी नाकारली होती सुरक्षा परिषदेची ऑफर; आता होईल का स्थायी सदस्य? बायडेन यांनी केलं समर्थन

आंतरराष्ट्रीय : भारत, अमेरिका, सौदी आणि युरोप यांच्यात मोठा करार होणार, चीनला धक्का बसणार!

राष्ट्रीय : जागतिक नेत्यांची मांदियाळी, जी२० संमेलन आजपासून; दिल्लीत दोन दिवसांत होणार अनेक करार

व्यापार : चीनचा अमेरिकेला झटका! इकडे बंदीची बातमी आली अन् Appleचे १६.६१ लाख कोटी बुडाले

व्यापार : चीनचा निर्णय Apple ला पडला महागात, 16.61 लाख कोटींचा लागला झटका