शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

कोल्हापूर : भारतीय व्हॉलीबॉल संघाला कोल्हापुरी बळ, अजित पाटील यांची प्रशिक्षकपदी निवड 

आंतरराष्ट्रीय : चीनच्या अजस्त्र भिंतीला भगदाड कुणी पाडलं?; कधीही भरून न येणारं नुकसान झालं 

राष्ट्रीय : कॅनाडाचं अत्यंत हीन कृत्य, चीन-पाकिस्तानंही कधी असं केलं नाही! भारतानंही दिलं चोख प्रत्युत्तर

व्यापार : भारत चीनला धक्का देणार! सरकार परदेशी टेलिकॉम घटकांवर कर लावणार

व्यापार : चीनला झटका! iPhone बनवणारी Foxconn भारतातील गुंतवणूक दुप्पट करणार, रोजगारही मिळणार

व्यापार : चीनच्या अडचणीत आणखी वाढ! रिअल इस्टेटपाठोपाठ ईव्ही उद्योगही तोट्यात, G-20 नंतर आफ्रिकेने दिला धक्का

आंतरराष्ट्रीय : चीनच्या राजकारणात मोठं वादळ! बेपत्ता संरक्षणमंत्र्या संदर्भात मोठी अपडेट, अनेकांना बसला धक्का

राष्ट्रीय : 'घमंडिया' चीनचे लवकरच गर्वहरण! सागरी साम्राज्यात होणार भारतीय नौदलाच्या 'AI कमांडर'ची एन्ट्री!

आंतरराष्ट्रीय : भारताने झुगारल्या चिनी ‘साैर कुबड्या’; आयात ७६ % घटली, आता देशातच निर्मिती

आंतरराष्ट्रीय : ड्रॅगनच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक हादरा! ...म्हणून चीन मधून बिऱ्हाड गुंडाळतायत परदेशी कंपन्या