शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : India China FaceOff: काय आहे सीमावाद? LAC, LOC आणि आंतरराष्ट्रीय सीमा यातील फरक समजून घ्या

नागपूर : महात्मा फुले मार्केटमध्ये चिनी वस्तूंची होळी

राष्ट्रीय : ‘’लडाखमध्ये चीनने बळकावली भारताची पाच हजार चौकिमी जमीन?’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

नाशिक : चिनने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चायना वस्तुंची होळी

पुणे : शहीद कर्नल संतोष बाबू यांना एनडीएत आदरांजली; ‘कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय’ कॅडेट म्हणून होती ओळख 

आंतरराष्ट्रीय : ऑस्ट्रेलियात सायबर हल्ला घडवल्याचा आरोप; चीनच्या 'MSS' गुप्तचर यंत्रणेबद्दल जाणून घ्या

राष्ट्रीय : India China FaceOff: गलवानवरील चीनचा दावा भारताने फेटाळला; परराष्ट्र मंत्रालयाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

राष्ट्रीय : प्रत्येक भारतीयाच्या खात्यातून सवा रुपया घ्या; शहिदांच्या कुटुंबाला मदत देणं हे सगळ्यांचं कर्तव्य!

छत्रपती संभाजीनगर : चीनवरील बहिष्कार : औरंगाबादेतील उद्योगांना कच्च्या मालासाठी आहे अन्य देशांचा पर्याय