शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

जरा हटके : बॉसने दिला जबरदस्त बोनस, नोटांची बंडलंच समोर ठेवून म्हणाला, जेवढी नेता येतील तेवढी न्या

व्यापार : चीनचा फायदा, भारतासाठी...; 'मूडीज'च्या अहवालाने सांगितलं १५% ट्रम्प टॅरिफने काय बदलणार

जरा हटके : धूम्रपान करणाऱ्यांचा 'गेम'! सिगारेट ओढताच टॉयलेटचा दरवाजा होणार ट्रान्सपरंट; धूर सोडला तर सर्वांना दिसणार!

राष्ट्रीय : निवृत्तीनंतर २० वर्षांपर्यंत...; जनरल नरवणे यांच्या पुस्तकासंदर्भातील वादावर राजनाथ सिंह पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : Tariff Refund: सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांचं सगळंच गणित बिघडवलं, आता अमेरिकेला करावा लागणार टॅरिफ रिफंड? कुणाला होणार फायदा?

लोकमत शेती : दीड महिन्यात कांद्याने शेतकऱ्यांचे केले ५.२५ कोटींचे नुकसान; बाजारावर नक्की कशाचा झाला परिणाम?

राष्ट्रीय : चिनी ‘रोबोटिक डॉग’मुळे वाद; गलगोटिया विद्यापीठाने चीनच्या संशोधनाला स्वतःचा शोध म्हणून सांगितले

तंत्रज्ञान : Ai Summit: गलगोटिया युनिव्हर्सिटीला स्टॉल रिकामा करण्याचे आदेश; चीनचा रोबोट आपला म्हणून दाखविला

तंत्रज्ञान : चीनचा रोबोट भारतीय विद्यापीठाने Ai समिटमध्ये दाखविला; चीनसह स्वदेशी नेटकऱ्यांनी शाळा घेताच...

व्यापार : केळी उत्पादनात जगात भारत अन् देशात महाराष्ट्र अव्वल! चीनच्या तिप्पट उत्पादन; टॉप ५ देशांमध्ये कोण?