शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : Xiaomi च्या वेदर अ‍ॅपवरून अरुणाचल प्रदेश गायब, वाद वाढल्यावर कंपनीने दिलं असं उत्तर

हेल्थ : दिलासादायक! तरूणांसह वृद्धांमध्येही चीनी कंपनीच्या लसीचे सकारात्मक परिणाम; लवकरच लस येणार

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : भय इथले संपत नाही! फ्रोजन फूडच्या पॅकेटवर आढळला कोरोना व्हायरस, रिसर्चमधून दावा

राष्ट्रीय : कोणी भारताची एक इंचही जमिन घेऊ शकत नाही, अमित शहांचा चीनला इशारा 

आंतरराष्ट्रीय : coronavirus: शी जिनपिंग यांना झाला कोरोनाचा संसर्ग? प्रचंड खोकल्यामुळे थांबवावे लागले भाषण

राष्ट्रीय : मोदी सरकारचा चीनवर 'थंडगार' स्ट्राईक; 'या' वस्तूची आयात रोखण्याचा निर्णय

राष्ट्रीय : २५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; पाकिस्तानचे कारस्थान; त्याला चीनचीही साथ

व्यापार : IMF Report : यावर्षी बांगलादेशातील नागरिकांपेक्षाही कमी होणार भारतीयांची कमाई!

आंतरराष्ट्रीय : CoronaVirusVaccine : कोरोना लशीसंदर्भात बांगलादेशचा चीनला जबरदस्त  झटका, घेतला मोठा निर्णय!

आंतरराष्ट्रीय : तैवानवर कब्जा करण्यासाठी चीनने केली पूर्ण तयारी? PLA चा व्हिडीओ व्हायरल