शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : या ४ देशांशी संबंध ठेवाल तर...!; व्हेनेझुएलाला अमेरिकेचं आणखी एक 'फरमान', एक तर भारताचा 'जिगरी' मित्र!

राष्ट्रीय : नौदल एक-दोन नव्हे तर १९ युद्धनौका सामील करणार; चीनच्या आव्हानाला भारताचे उत्तर

आंतरराष्ट्रीय : ६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?

राष्ट्रीय : LAC आणि LoC म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या दोन्ही शब्दातील फरक...

आंतरराष्ट्रीय : युद्ध पेटणार? US विरोधात ७ देश एकवटले, ट्रम्प यांना केले सतर्क; ग्रीनलँडला दिली होती धमकी

सखी : वजन कमी करायचं तर 'जेलमध्ये' जा! फॅट प्रिझनमध्ये जाण्यासाठी लोकांची गर्दी, जगभरात रंगलीय तुफान चर्चा

आंतरराष्ट्रीय : व्हेनेझुएलावर अचानक हल्ला करून अमेरिकेचा चीन-रशियाला मोठा इशारा; भारतावर काय होणार परिणाम?

आंतरराष्ट्रीय : चीन व्हेनेझुएलाच्या पाठीशी, किम जोंग यांनी दिली थेट युद्धाची धमकी

संपादकीय : इथे होती कुठे गेली? २ सेकंदांत ७०० कि.मी. वेग!

सखी : अंधश्रद्धेचा कहर! भूत उतरवण्याच्या नादात आईनेच घेतला पोटच्या मुलीचा बळी, नेमकं काय घडलं?