शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बालदिन

लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.

Read more

कोल्हापूर : बालपणाच्या उत्सवाला विधायकतेचे कोंदण, बालदिन उत्साहात : विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे : Children' s Day : बालदिन म्हंजी काय ओ दादा..?

अमरावती : बालदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना आनंददायी ठरली दप्तराविना शाळा

सांगली : स्कूल बसखाली चिरडून बालक ठार-: बालदिनी काळाचा घाला

छत्रपती संभाजीनगर : लठ्ठ बालकांना मधुमेहाचा असतो अधिक धोका

ठाणे : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित, बालरंगभूमीकडे सरकारनेही विशेष लक्ष दिले पाहिजे : समेळ

सोलापूर : पूर्वभागातील श्रमिकाच्या मुलीचं नृत्य अन् अभिनयात कौशल्य

मुंबई : लहानपणीची कुठली गोष्ट सगळ्यात जास्त 'मिस' करता?... तरुणाईला आठवले 'अच्छे दिन'

फिल्मी : Children's Day Special: ओळखा पाहू या मराठी कलाकारांना, शेअर केले त्यांच्या बालपणीचे फोटो

सोलापूर : Children's Day Special; सातवीची वैष्णवी घंटे करते सलग दोन तास स्केटिंग