छत्तीसगड विधानसभेसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 जागांसाठी 12 नोव्हेंबरला होणार आहे. तर उर्वरित 72 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल. या निवडणुकीचा निकाल 11 डिसेंबरला जाहीर होईल.
Read more