शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त नायगावला कार्यक्रम | Savitribai Phule Jayanti 2022

महाराष्ट्र : शिवसेनेचा बडा नेता भुजबळांच्या गळाला | Chhagan Bhujbal | Sanjay Pawar | NCP | Maharashtra | Nandgaon

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंनी सकाळी भुजबळांचं कौतुक केलं, संध्याकाळी त्यांच्या विरोधकाला भेटल्या | Pankaja Munde

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट | Chhgan Bhujbal | Maharashtra News

महाराष्ट्र : उद्धव आणि राज ठाकरे यांच्याबद्दल भुजबळ काय म्हणाले...? Chhagan Bhujbal Interview | Atul Kulkarni

महाराष्ट्र : भुजबळ फडणवीसांना का भेटले? why Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis? Maharashtra News

नाशिक : भुजबळांना जामीन, येवल्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष