शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांच्या राजीनाम्याने शरद पवारांचा 'टेंपो' खाली आणला : छगन भुजबळ

नाशिक : Maharashtra Election 2019 : भुजबळांना सहानुभूती मिळणार की महायुती परिवर्तन घडविणार?

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसची 77 उमेदवारांची यादी जाहीर, रोहित पवार, छगन भुजबळांसह...

महाराष्ट्र : ईडी भेटीचा इव्हेंट केला म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला; म्हणाले...

महाराष्ट्र : जागावाटपापेक्षा पुण्यातील पुराकडे लक्ष द्या, भुजबळांचा भाजपाला टोला

महाराष्ट्र : छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, घोटाळ्यात आणखी दोन कलम वाढवली

मुंबई : Vidhan Sabha 2019: 'मतदान - मतमोजणीत ३ दिवसांचं अंतर कशासाठी?; गडबड करायची आहे का?'

नाशिक : उमेदवारी धोक्यात; भुजबळ पुत्राची हॅट्ट्रिक साधणार की हुकवणार?

पुणे : भुजबळ ‘राष्ट्रवादी’तच; पक्षांतराच्या चर्चेवर पडदा

संपादकीय : भुजबळांचा शिवसेना प्रवेश का रखडलाय?; आदित्यची काळजी की युतीची भीती?