शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

मुंबई : उद्धव ठाकरे शपथविधीः 'टीम उद्धव'चा 'षटकार'; तीनही पक्षांच्या दोन-दोन 'खास' शिलेदारांकडून मंत्रिपदाची शपथ

महाराष्ट्र : Maharashtra Government: राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ

राजकारण : Maharashtra Government: नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी कार्यक्रम अन् सुप्रिया सुळेंची गळाभेट, पाहा फोटो

मुंबई : छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीला; मलिक म्हणे, आमच्याकडे 52 आमदारांचा पाठिंबा

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर राजकीय मांदियाळी!

महाराष्ट्र : Maharashtra Government: राष्ट्रवादीच्या बैठकीत 'मी पुन्हा येईन'वर चर्चा; टिकटॉक, भाऊ कदम अन् बरचं काही 

महाराष्ट्र : राज्यपालांच्या मदतीवरुन सर्वपक्षीय नेत्यांचा संताप, तर पंकजा मुंडे म्हणाल्या...

महाराष्ट्र : माजी शिवसैनिक छगन भुजबळही आता सत्तेत !

संपादकीय : विधानसभेची आतषबाजी संपली; दिवाळीनंतरच्या फटाक्यांची उत्सुकता!

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: '...तर भाजपाला सत्तेपासून 'वंचित' ठेवता आलं असतं'