शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

संपादकीय : Analysis: दोन दिवसांच्या अधिवेशनात नेमकं कोणी काय कमावलं... काय गमावलं?

महाराष्ट्र : Farm Laws: “शेतकरी देशाचे दुश्मन आहे की पाकिस्तानातून आलेत?” भुजबळांची मोदी सरकारवर टीका

नाशिक : सत्तेसाठी भाजपकडून ईडीचा गैरवापर : छगन भुजबळ

महाराष्ट्र : इंपेरिकल डाटा ही खाजगी मालमत्ता नाही, केंद्राने समाजाचा विचार करून डाटा उपलब्ध करून द्यावा : छगन भुजबळ

पुणे : OBC Reservation : एकमेकांकडे बोटं दाखवून मार्ग निघणार नाही; सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊ : विजय वड्डेटीवारांचा विरोधकांना सल्ला 

पुणे : मंत्री छगन भुजबळांची देवेंद्र फडणवीसांना 'ऑफर'; म्हणाले, ओबीसी समाजाचं नेतृत्व करा आणि...

राजकारण : OBC आरक्षणावरून राजकीय खलबतं; मंत्री छगन भुजबळांचा थेट देवेंद्र फडणवीसांना फोन, म्हणाले...

राजकारण : OBC Reservation: “ठाकरे सरकार केवळ घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले”

संपादकीय : ...तोवर निवडणुका होऊ देणार नाही; ओबीसी मंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना पत्र; पण आयोगाच्या हातीच खरी सूत्रं!

महाराष्ट्र : शिवभोजन थाळी आता १४ जुलैपर्यंत मोफत, मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा