शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त नायगावला कार्यक्रम | Savitribai Phule Jayanti 2022

महाराष्ट्र : शिवसेनेचा बडा नेता भुजबळांच्या गळाला | Chhagan Bhujbal | Sanjay Pawar | NCP | Maharashtra | Nandgaon

नागपूर : केंद्राकडे असलेला इम्पिरिकल डेटा ९८ टक्के निर्दोष : छगन भुजबळ

नाशिक : नाशिकमध्ये २३ पासून ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’

नाशिक : माजी आमदार संजय पवार यांचा भाजपला ‘ जय श्रीराम ’

नाशिक : OBC Reservation: “डेटा देण्याची वेळ आल्यावर केंद्राने भूमिका बदलली, आम्ही आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतोय”

नाशिक : Omicron Variant: नाशिकमध्ये २३ तारखेपासून नवीन नियम लागू; ओमायक्रॉनचा धोका पाहता पालकमंत्री छगन भुजबळांचा निर्णय

मुंबई : Sharad Pawar Birthday: “शरद पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच २०२४ मध्ये दिल्लीत होईल”: छगन भुजबळ

मुंबई : तांत्रिक बाबींमुळे ५४ टक्के ओबीसी समाजावर अन्याय - छगन भुजबळ

नाशिक : Marathi Sahitya Sammelan: साहित्यिकांना राज्यकर्त्यांच्या चुका सांगण्याचा अधिकार, छगन भुजबळ यांचे विधान