शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : Chhagan Bhujbal: “राज्यात भाजपचे सरकार येईल, पण...”; छगन भुजबळांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला

मुंबई : Sanjay Raut On Devendra Fadnavis: “कायद्यापुढे सर्व समान, हा तमाशा का?”; देवेंद्र फडणवीस नोटिसीवरून संजय राऊतांची टीका

नाशिक : पर्यटनाला काही क्षण देत स्वत:ला रिचार्ज करा :छगन भुजबळ

मुंबई : Kirit Somaiya, Uddhav Thackeray : Yashwant Jadhav हे उद्धव ठाकरेंचे शागिर्द, त्यांनी छगन भुजबळांनाही मागे टाकलं; किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई : Maharashtra Budget Session 2022: तुम्ही टोपी घातली; पण ते तुम्हाला टोपी घालताहेत; फडणवीस-भुजबळ यांच्यात जुगलबंदी

महाराष्ट्र : Maharashtra Budget Session: OBC आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस-छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक; विधानसभेत झाला गोंधळ

पुणे : धर्माचे विष शिक्षणक्षेत्र, विद्यापीठांमध्ये आणू नका- छगन भुजबळ

महाराष्ट्र : ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा; ३२ टक्के लोकसंख्येवर मागासवर्ग आयोगाचे शिक्कामोर्तब - भुजबळ

मुंबई : Lata Mangeshkar : थम गया सुरों का कारवां, लतादीदींच्या निधनाने संगीतातले एक पर्व संपले

महाराष्ट्र : महाराष्ट्र सदन पिच्छा सोडेनात, भुजबळ पुन्हा मंत्रीपद गमवावं लागणार? Maharashtra Sadan Scam