शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : राजकीय सत्तानाट्यात NCP नेते क्वारंटाईन; अजितदादांनंतर आता छगन भुजबळांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : ...आमची तयारी! शिवसेनेनं 'हा' संभ्रम एकदाचा दूर करावा; राऊतांच्या वक्तव्यावर भुजबळ थेट बोलले

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदी संत तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले - छगन भुजबळ 

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना तडकाफडकी गटनेतेपदावरुन हटवलं, भुजबळांनी सांगितलं राज'कारण'

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal on SSC Result 2022: “२ वर्षे जेलमध्ये राहून मला डिप्रेशन आलं नाही, मग तुम्हाला कसं येतं”; छगन भुजबळांचा सवाल

महाराष्ट्र : “PM मोदींनी अजित पवारांना विचारले तो त्यांचा मोठेपणा, पण...”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : नशीब! संजय राऊत काठावर वाचले नाहीतर उलटं झालं असतं; संजय पवार निवडून आले असते 

मुंबई : कृषी टर्मिनल उभारण्याच्या मार्गातील अडथळे दूर - छगन भुजबळ

मुंबई : 'ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत, विरोधीपक्षाने राज्याऐवजी दिल्लीत जाऊन आक्रोश करावा', छगन भुजबळांनी ठणकावले

महाराष्ट्र : आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात देशातील सर्व ओबीसींचे आरक्षण गेले, छगन भुजबळांची भाजपवर टीका