शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : राज्यात महाविकास आघाडीची ताकद, पदवीधर निवडणुकीत विजय निश्चित- छगन भुजबळ यांनी व्यक्त केला विश्वास

नाशिक : बिहारप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा : छगन भुजबळ

महाराष्ट्र : 'तुम्ही नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हणता, तर आम्ही...' छगन भुजबळ यांचे भाजपला प्रत्युत्तर

मुंबई : शरद पवार हे 'जाणता राजा' असल्याचं मला मान्य; भुजबळांनी कारणही सांगितलं

महाराष्ट्र : Eknath Shinde | ब्रम्हगिरी पर्वताचे उत्खनन, नदी पात्रात बेकायदेशीर बांधकाम होऊ दिले जाणार नाही!

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal Mumbai: मुंबई म्हणजे....; छगन भुजबळांच्या 'त्या' विधानावरून वाद, अखेर द्यावं लागलं स्पष्टीकरण

नागपूर : मुंबई-कोंबडीवरून विधानसभेत रंगला वाद; भुजबळ आणि मनिषा चौधरी आमने-सामने

मुंबई : 'हा महामोर्चा म्हणजे पहिलं पाऊल, शेवटचं नाही, यापुढे…’ छगन भुजबळांचा भाजपाला सूचक इशारा

महाराष्ट्र : शरद पवार म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ; छगन भुजबळांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुणे : शाई फेकली म्हणून माणुस काय मरतो काय? ३०७ कलम लावणे चुकीचे- छगन भुजबळ