शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : नशीब! संजय राऊत काठावर वाचले नाहीतर उलटं झालं असतं; संजय पवार निवडून आले असते 

मुंबई : कृषी टर्मिनल उभारण्याच्या मार्गातील अडथळे दूर - छगन भुजबळ

मुंबई : 'ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत, विरोधीपक्षाने राज्याऐवजी दिल्लीत जाऊन आक्रोश करावा', छगन भुजबळांनी ठणकावले

महाराष्ट्र : आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात देशातील सर्व ओबीसींचे आरक्षण गेले, छगन भुजबळांची भाजपवर टीका

महाराष्ट्र : ओबीसी आरक्षणासाठीचा न्याय पंतप्रधानांनी द्यावा : छगन भुजबळ

महाराष्ट्र : राणे, राणा आणि आता राज... 'RRR' हे विरोधकांनी जुळवलेलं दिसतंय, छगन भुजबळांचा खोचक टोला 

महाराष्ट्र : टिळक, पुरंदरे आणि रामदास स्वामीचं गुणगान घेण्यासाठी सभा; छगन भुजबळांचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : नवनीत राणा यांनी लकडावालाकडून ८० लाख घेतले याचा तपास मुंबई पोलिसांनी व ईडीनेही करावा : छगन भुजबळ

छत्रपती संभाजीनगर : ईडीचा राक्षसी कायदा रद्द करा, छगन भुजबळ यांची मागणी

सोलापूर : ‘मीही गृहमंत्री होतो', 'गृहमंत्र्याला कोण देतंय १०० कोटी?’