शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal: देवीच्या दर्शनाला गेलेल्या छगन भुजबळांनी केली सरस्वतीची आरती? दर्शनानंतर म्हणाले....

मुंबई : छगन भुजबळांसह तिघांवर गुन्हा दाखल; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

मुंबई : छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र : 'ते' वैयक्तिक मत, पक्षाची भूमिका नव्हे; छगन भुजबळांच्या विधानावरून राष्ट्रवादीनं हात झटकले

महाराष्ट्र : भुजबळांच्या त्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया.. | Devendra Fadnavis On Chhagan Bhujbal

महाराष्ट्र : शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला? 'त्या' वक्तव्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; म्हणाले...

नाशिक : नाशिकमध्ये भुजबळ फार्मच्या गेटवर भाजयुमोचे सरस्वती पुजन आणि आरती, त्या विधानाचा अभिनव निषेध

महाराष्ट्र : 'पवार साहेबांसोबत असणाऱ्यांना समजणार नाही', निलेश राणेंचे भुजबळांवर टीकास्त्र

महाराष्ट्र : शाळेत सरस्वतीचा फोटो का?, त्यांची पूजा का करायची?; छगन भुजबळांच्या विधानानं नवा वाद

मुंबई : शाळेतील सरस्वती, शारदा मातेच्या फोटोबाबत वादग्रस्त विधान, भुजबळांवर भाजपचा पलटवार