शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

मुंबई : Chhagan Bhujbal- देशामध्ये मोदीच येणार, चार दिवसांपूर्वीच शरद पवारांनी आम्हाला सांगितले; भुजबळांचा गौप्यस्फोट

मुंबई : आम्ही सरकारमध्ये तिसरा पक्ष म्हणून सामील झालो आहोत - छगन भुजबळ

मुंबई : ...म्हणून राष्ट्रवादीचे आमदार पवारांवर नाराज, पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीनंतर खलबतं

महाराष्ट्र : “संभाजी भिडेंना अटक व्हायलाच हवी, ते बहुजनांच्या पोरांना भडकवत आहेत”: छगन भुजबळ 

महाराष्ट्र : राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदासाठी खदखद; छगन भुजबळ म्हणाले, अनेक वर्षापासून...

महाराष्ट्र : छगन भुजबळ म्हणतात...'मला प्रदेशाध्यक्ष करा', राष्ट्रवादीत रस्सीखेच; जयंत पाटील यांचे काय होणार याबाबतही उत्सुकता

महाराष्ट्र : “प्रदेशाध्यक्षपद मला दिले तर मी काम करीन”; छगन भुजबळ यांनी सांगितली ‘मन की बात’

महाराष्ट्र : “कट्टर शिवसैनिक वाटल्या होत्या, कशा काय तिकडे गेल्या कळत नाही”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

नागपूर : ओेबीसींना आरक्षण नको हा भाजपचा अजेंडाच, छगन भुजबळ यांचा भाजपवर हल्लाबोल

नाशिक : तेव्हा प्रकाश आंबेडकर का बोलले नाहीत?; छगन भुजबळ यांचा सवाल